You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Marathi कर्नाटक ‘रेरा’ने रिअल इस्टेट प्रकल्पांची मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढविली

कर्नाटक 'रेरा'ने रिअल इस्टेट प्रकल्पांची मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढविली

Published : April 16, 2020, 5:19 PM

Updated : July 12, 2024, 11:34 AM

Author : author_image admin

1148 views

Table of Contents

8 एप्रिल, 2020: लॉकडाऊनमुळे बांधकाम साहित्याची पुरवठा साखळी देशभर विस्कळीत झाली आहे. कर्नाटक रीअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (आरईआरए) बंगळुरुच्या सर्व निवासी इमारतींना प्रकल्प पूर्ण करण्यास मुदतवाढ दिली आहे. महारेराने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतदेखील वाढविली होती.   बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यात अडथळा असण्याव्यतिरिक्त, कामगार व त्यांच्या टोळ्या असे बहुसंख्य लोक आपापल्या गावी परत गेले आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती बांधकाम कामांना अनुकूल नाहीये.   कर्नाटक 'रेरा' प्राधिकरणाने, रेरा नोंदणीकृत सर्व प्रकल्पांसाठी, प्रकल्पाची मुदत 3 महिन्यांपर्यंत वाढविली आहे,ज्यांची समाप्ती तारीख (सुधारित समाप्तीच्या तारखेसह) 15 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर कालबाह्य होईल.   सर्व वैधानिक अनुपालन,रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) अधिनियम 2016 नियम व कायद्यांनुसार,ज्या कामांची मुदत मार्च, एप्रिल आणि मे 2020 मध्ये संपत होती त्यांची वैधता, 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in