Table of Contents
Quality Service Guarantee Or Painting Free
Get a rental agreement with doorstep delivery
Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!
5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!
Loved what you read? Share it with others!
Submit the Form to Unlock the Best Deals Today
Help us assist you better
Check Your Eligibility Instantly
Experience The NoBrokerHood Difference!
Set up a demo for the entire community
तुमचे घर भाडोत्री देण्यासाठीच्या काही टिप्स
Table of Contents
अगोदरच्या गोष्टी अगोदर
तुमच्या परिसरामध्ये असलेल्या घरभाड्याविषयी आधी माहिती करून घ्या,जर ही माहिती मिळण्यास तुम्हाला अडचण येत असेल, तर मग तुम्ही स्वतः एका भाडेकरूच्या स्वरुपात, त्या परिसरामध्ये फिरून, स्वतः भाडेकरू असल्याचे भासवून, भाड्याचा अंदाज घेऊ शकता. यामुळे तुमच्या जागेला मिळणाऱ्या भाड्याचा ही अंदाज तुम्हाला येईल. नोब्रोकर.कॉम या वेबसाईटवर तुमचं भाडं जाणा, हे एक असं फीचर आहे जे तुमच्या मालमत्तेचं योग्य भाडे दर्शवतो. तुम्ही घर भाड्याने देऊ इच्छित असल्यास तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता.हे आपल्याला भाडे किंमतीबाबतच्या पातळीची कल्पना देईल, आणि आपल्याला घर भाड्याने द्यायच्या वेळेस मदतिचं ठरेल.दिसणं फरक पाडेल
आपले घर अधिक आकर्षक वाटण्याकरिता, आवश्यक असलेल्या ,हव्या त्या सुधारणा करा. कधीकधी, एखाद्या खोलीच्या कोप-यात एक दिवा किंवा इनडोअर प्लांट ठेवण्यासारखे सर्वात सोपे व कमी खर्चिक पर्याय देखील घराला एक विलक्षण अनुभव देऊ शकतात.गालिचा साफ करणे,उडालेला रंग देऊन घेणे आणि खिडकीचे पडदे बदलणे,ह्या गोष्टींकडे आपण अल्पकालीन मूल्य जोडणी म्हणून देखील पाहू शकता.ऑनलाइन या आणि ब्रोकरेज वाचवा
तुमच्या घराला ऑनलाइन पोर्टल्सच्या यादीत समाविष्ट करा,जिथे ब्रोकर लोकांचा अडथळा नसेल. जेणेकरून तुमच्या घर भाड्याने देण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष देऊ शकता. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार भाडेकरूंसाठी निवड-निकष ठरवू शकता.योग्य वेळ साधा
ग्राहक घर-शोध नमुना अभ्यास, सूचित करतो की, शुक्रवारी पोस्ट केलेल्या भाडे जाहिराती ,इतर दिवशी पोस्ट केलेल्या जाहिरातींपेक्षा जास्त वेळा बघितल्या जातात. कदाचित कारण लोक आठवड्याचे शेवटचे दिवस त्यांच्यासाठीचे घर शोधण्यात घालवतात.भाडेकरू म्हणून तुम्हाला कोण पाहिजेत?
आपण आपले घर, कुटुंबास किंवा जवळच्या मित्रांना भाड्याने देऊ इच्छित असाल ,कारण यामुळे आपल्याला आपले घर चांगल्या हातांमध्ये असल्याचे आश्वासन मिळते. हे बरे राहील कि ,आपले घर कोणासाठी म्हणून भाड्याने द्यायचे ,हे आधीच ठरवले पाहिजे किंवा आपल्या जागेसाठी कोण योग्य भाडेकरू होऊ शकेल याचा एक अंदाज घेतला पाहिजे,म्हणजे कुटुंबासाठी, बॅचलर्ससाठी ई. आम्हाला आशा आहे की, वरील माहितीमुळे आपल्या घराला, भाड्याने देण्याची प्रक्रिया सुलभ होईल.जर तुम्हाला अजून माहिती व मदत हवी असेल तर नोब्रोकेर ला भेट द्या.आमच्याकडे,कोणत्याही ब्रोकरेजशिवाय आपल्याला आवश्यक असलेली मदत मिळू शकेल.Loved what you read? Share it with others!
Most Viewed Articles
Buying Land Vs Buying an Apartment In 2024
January 4, 2019
4563+ views
Architecture of Traditional Houses in Pune
October 25, 2018
4296+ views
The Complete Guide to Renting a Home in India
November 28, 2018
4163+ views
Decorate Your Rental Home: 5 Easy And Cost-effective Ways
August 22, 2023
3546+ views
Family Vs. Bachelor Who Makes a Better Tenant?
January 30, 2024
3188+ views
Recent blogs in
Family Vs. Bachelor Who Makes a Better Tenant?
January 30, 2024 by NoBroker.com
Decorate Your Rental Home: 5 Easy And Cost-effective Ways
August 22, 2023 by NoBroker.com
How To Survive Landlord Inspections
August 22, 2023 by NoBroker.com
Home Maintenance Tips: Top 5 Important and Easy Way
August 22, 2023 by NoBroker.com
लहान घरांमधील जागेचे व्यवस्थापन करण्यासाठी 5 टिप्स
January 23, 2019 by NoBroker.com
Join the conversation!