You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Packers And Movers नवीन घरात जाण्याअगोदर लोक काय पाहतात? ही उत्तरे आपल्याला आश्चर्यचकित करतील

नवीन घरात जाण्याअगोदर लोक काय पाहतात? ही उत्तरे आपल्याला आश्चर्यचकित करतील

Published : April 29, 2020, 11:14 AM

Updated : July 12, 2024, 11:59 AM

Author : author_image admin

1142 views

Table of Contents

आपल्याला जेव्हा घर रिकामे करण्याची आवश्यकता भासते, तर तेव्हा आपण राहण्यासाठी पुढील घर कसे शोधाल? आपल्या मनात अगोदरच एखादे ठिकाण आहे काय, किंवा आपण नवीन ठिकाणी जाण्यासाठी घर निवडताना मदत मागितली आहे का,किंवा कुणाची मदत घेणार आहात काय? राहण्यासाठी एखादे नवीन ठिकाण निवडण्यापूर्वी लोक काय विचार करतात, याबद्दल आम्ही नोब्रोकरमध्ये देखील आश्चर्य व्यक्त केले आणि हे खालील मुद्दे आम्हाला आढळले -   हे सर्व पैशाबद्दल आहे नवीन घर भाड्याने शोधणाऱ्यांसाठी, घराची किंमत हा सर्वात महत्वाचा घटक आहे. ते सहसा प्रथम बजेट सेट करतात आणि नंतर नवीन घरासाठी त्यांचा शोध सुरू करतात. आमच्या सर्वेक्षण आणि ग्राहक डेटावरून आम्ही पाहतो की राहण्याचे नवीन घर निवडण्याची वेळ येते तेव्हा, एखाद्या व्यक्तीचा निर्णय हा 84%,त्या घराच्या किंमतीवर आधारित असतो.   सुरळीत व स्थिर पाणीपुरवठा भारतात दरवर्षी सुमारे 200000 लोक, हे स्वच्छ पाण्याच्या योग्य ऊपलब्धता नसल्याकारणाने मरत आहेत. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली यासारखी मोठी शहरे, भूजल पातळीच्याबाबतीत, धोक्याच्या घंटेने संपत आहेत. संयुक्त जल व्यवस्थापन निर्देशांक (सीडब्ल्यूएमआय) च्या अहवालानुसार,2030 वर्षापर्यंत भारताच्या 40% लोकसंख्येला पिण्याच्या पाणी मिळणार नाही! What Do People Look for When Moving to A New House म्हणूनच, सुमारे 83% लोकांचा निर्णय घर निवडण्यापूर्वी,स्थिर व नियमित पाणीपुरवठ्यावर अवलंबून असतो. इमारतीत योग्य पाणीपुरवठा, किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स नसल्यास, याचा अर्थ असा आहे की, आपल्याला पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागेल किंवा योग्य पाणीपुरवठा न मिळताच बरेच दिवस काढावे लागतील.   कनेक्टिव्हिटी शहरे जसजशी वाढतात तसतसे रहदारीही वाढते. एक स्वस्त आणि वेगवान पर्याय असल्याने शहराभोवती लोकल बस, गाड्या आणि रेल्वेचा वापर करणे, आता अधिक लोक निवडतात. म्हणूनच, एखाद्या व्यक्तीचा 59% निर्णय, हा सार्वजनिक वाहतुक घराच्या किती जवळ आहे ह्यावर आधारित असतो. प्रवास करणे सोपे असल्याने, आपण जास्त बचत कराल आणि प्रवासात कमी वेळ घालवाल, व आपला कार्बन फूटप्रिंट कमी होईल.   सुरक्षितता आपण एकटे राहत असल्यास किंवा आपल्या कुटूंबासह असल्यास, आपण नेहमीच सुरक्षिततेची चिंता करता. आपण राहण्यासाठी निवडत असलेला परिसर सुरक्षित, तसेच आपण राहण्याचा विचार करीत असलेली गृहनिर्माण संस्था / अपार्टमेंट इमारत / दरवाजे बंद समुदाय असणे आवश्यक आहे. लोक 24/7 सुरक्षा, सीसीटीव्ही, योग्य अभ्यागत देखरेख आणि व्यवस्थापन असलेल्या इमारती शोधतात(NoBrokerHOOD सारख्या अ‍ॅप्सद्वारे). म्हणूनच, लोक घर निवडण्यापूर्वी,आपला 42% निर्णय हा सुरक्षिततेवर अवलंबून ठेवतात. What Do People Look for When Moving to A New House   शाळा आणि रुग्णालये 19% वेटेज हे शाळांचे जवळच असणे आणि जवळपास 13% रुग्णालये जवळ असणे. आपल्याकडे काळजी घेण्यासाठी मुले, आजारी किंवा वृद्ध लोक असतात, तेव्हा आपण हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की रुग्णालय फार दूर तर नाही. लहान मुलं असणारी कुटुंब, चांगल्या शाळांजवळ राहण्यावर जास्त महत्त्व देतात. आपल्याला नवीन घर शोधण्यात मदतीची आवश्यकता असल्यास, नोब्रोकर मधील तज्ञांना मदत करू द्या. प्रत्येक शहर आणि परिसरातून निवडण्यासाठी, 1000 च्यावर पर्यायांद्वारे, आपणास आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी योग्य असे घर सापडण्याची खात्री आहे. आपल्या घराचा शोध सोप्या मार्गाने सुरू करण्यासाठी, येथे क्लिक करा. ही माहिती, नोब्रोकर रीअल इस्टेट रिपोर्ट 2019 मधील माहितीवर आधारित आहे. अहवालात अंतर्दृष्टी आहे, जी 7 दशलक्षांहून अधिक नोब्रोकर ग्राहकांकडून एकत्रित केली गेली आहेत, आणि 12546 हून अधिक प्रतिसादकांसह सर्वेक्षण केले गेले आहे.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in