Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Buy and Sell / Plots / एक बिघा म्हणजे किती एकर?
Q.

एक बिघा म्हणजे किती एकर?

view 6678Views

1 Year

Comment

1 Answers

Send
0 2023-06-20T14:03:12+00:00

एखादी वस्तू वापरात आणताना तिचा आकार किंवा प्रमाण माहित नसल्यास तिच्यावर होणाऱ्या पुढच्या संस्कारांत अडथळे निर्माण होतात; एक तर ते काम थांबतं किंवा झालं तरी परफेक्ट होत नाही. जमिनीच्या बाबतीत पण तसंच आहे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात किंवा लागवड करताना तिची मोजणी करणे भाग असते. त्यासाठी संबंधित भूमी मोजमापनाच्या संबंधी हेक्टर, एकर, मीटर, फुट, गुंठा, बिघा इत्यादी एककांचे ज्ञान असावे लागते. आता इथे ‘एक बिघा म्हणजे किती एकर’ याचे गणित समजून घेऊ.       

       

जमीन खरेदी-विक्रीच्या कायदेशीर व्यवहारात नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसची जरूर मदत घ्या तुम्ही प्लॉट खरेदी करण्याच्या विचारात असाल तर नोब्रोकर प्लॅटफॉर्मच्या ‘प्लॉट फॉर सेल’ ला जरूर भेटा  मालमत्तेचे उत्तम नियोजन करण्यासाठी नोब्रोकर प्रोफेशनल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्विसशी संपर्क साधा

1 bigha manje kiti acre :

  • विशेषकरून भारताच्या उत्तरेकडील म्हणजे पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल इत्यादी भागांत जमीन अथवा शेत-जमीन मोजण्याकरीता ‘बिघा’ हे एकक वापरले जाते.  

  •  

    ‘1 बिघा म्हणजे किती एकर’ याचे या सगळ्याच प्रांतात एक ठाम उत्तर नाहीय त्यांत फरक आढळतो. पण, सूत्रानुसार सामान्यत: एक बिघा म्हणजे 0.62 एकर होय.

  • एक एकर हा 43560 चौरस फुट इतका असतो तर प्रांतान्वये किती चौरस फुट म्हणजे एक बिघा आणि एका बिघ्यात किती एकर जमीन असते हे खाली दिलेल्या तक्त्यावरून माहित करून घ्या, 

प्रांत 1 बिघा (चौरस फुटामध्ये) 1 बिघा (एकरमध्ये)

उत्तरप्रदेश

27000

0.61

पंजाब

9075

0.20

राजस्थान

17424

0.40

राजस्थान

27225

0.62

गुजरात

17452

0.40

पश्चिम बंगाल

14400

0.33

बिहार

27220

0.62

हरियाणा

27225

0.62

मध्यप्रदेश

27000

0.61

महाराष्ट्र

27000

0.61

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

1 परस म्हणजे किती फूट 1 हेक्टर म्हणजे किती एकर 1 एकर म्हणजे किती गुंठे

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners