तसं बघायला गेलं तर मोजणीसाठी आपण बरीच मापनाची साधने वापरतो. द्रव, स्थायू, वायु-तापमान मोजण्यासाठी विशिष्ट अशी ठरवून दिलेली एकके प्रचलित आहेत. मीटर, फुट, ग्रॅम, सेल्सियस इत्यादी काही रोजच्या व्यवहारातील काही नेहमीच्या वापरातील उदाहरणे आहेत. ‘परस’ हे सुद्धा एक मोजमापाचे साधन आहे. तर, हे मापन साधन कशावरून ठरवले गेले आणि ‘1 परस म्हणजे किती फूट’ याविषयी जाणून घेऊया.
सवलतीच्या दरात घरगुती सेवांकरीता तुम्ही नोब्रोकर प्रोफेशनल होम सर्विसेसला कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या घराचे नूतनीकरण करायचे असल्यास नोब्रोकर प्रोफेशनल होम इंटिरियर सर्विसेसशी संपर्क कराएक परस म्हणजे किती फूट (1 paras mhanaje kiti foot) :
आजही ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी खोली मोजण्यासाठी ‘परस’ चा उपयोग करतात. खासकरून, एखाद्या क्षेत्राची खोली मोजण्यासाठी याचा वापर होतो.
वैदिक काळात शुल्वसूत्रात असा उल्लेख आहे की बोटाच्या पेरावरून मोजणी केली जायची जसे पेराचा ३४ वा भाग ‘तिळा’ तर १२० पेर मिळून ‘पुरुष’ म्हणून ओळखले जाते.
तेव्हा होम-हवनकुंडाची खोली मोजण्यासाठी ‘पेर’ एकक वापरले जायचे. परसावरून विहीरीची खोली मोजतात.
पुरुष एककापासून उत्पत्ति होऊन प्रचलित झालेला ‘परस’ किंवा ‘परूस’ या नावे हा एकक संबोधला जातो. बोलीभाषेत त्याला ‘परूश्या’ देखील म्हणतात.
यावरून, 1 paras manje kiti foot याचं उत्तर साधारण ‘सात फुट’ असे मानले जाते. एक परस म्हणजे सहा ते साडे सात फुटपर्यंत सुद्धा गृहित धरतात.
तर, वरील माहितीवरून ‘एक परस म्हणजे किती फूट’ आणि ‘परस या एककचा वापर कुठे केला जातो’ याची एकंदर कल्पना तुम्हांला आली असेल.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
1 एकर म्हणजे किती गुंठे जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा १ मीटर म्हणजे किती फुटYour Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
1 परस म्हणजे किती फूट?
Bhagyesh
6102 Views
1 Answers
1 Year
2023-04-25T16:48:56+00:00 2024-10-04T12:06:22+00:00Comment
Share