सजग नागरिकाने मालमत्तेच्या संबंधित कोणताही व्यवहार कायदेशीर पद्धतीनेच करावा. फक्त खरेदी-विक्री करतानाच नाही तर मालमत्ता भाड्याने देण्याघेण्याची प्रक्रियासुद्धा कायद्यानिशी करावी. अशा व्यवहारात भाडे करारनामा बनवला जातो. हा करारनामा घरमालक व भाडेकरू यांच्या स्वाक्षरीने संमत होतो. पण, त्यासाठी तुम्हांला ‘घरमालक भाडेकरू कायदा’ याविषयी आवश्यक माहिती असायला हवी.
तुमची मालमत्ता भाड्याने देताना नो ब्रोकर प्रोफेशनल टेनंट व्हेरीफिकेशन सर्विसशी संपर्क साधू शकताघरमालक व भाडेकरू यांच्या हक्कांचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘भाडे नियंत्रण कायदा, १९९९’ अमलात आणला. यांतील नियमांचे भंग झाल्यास कायदेशीर कारवाई होते तसेच दंडसुद्धा आकारले जाते. केंद्र सरकारने गरजेनुसार या कायद्यांत बदल करण्याचे अधिकार राज्यांना देऊ केले आहेत. नव्या बांधकामासाठी नवीन भाडेकरू कायदा (म्हणजेच Tenancy act in Marathi) लागू केला जाईल.
तुम्हांला मालमत्ता भाड्याने घ्यायची असल्यास नो ब्रोकर प्रोफेशनल टेनंट प्लॅन्सला अवश्य भेट द्या
भाडे नियंत्रण कायदा, १९९९ अंतर्गत भाडेकरू आणि घरमालक यांचे हक्क :
भाडेकरूचे हक्क :
घरमालकाने अकारण भाडे वाढवल्यास भाडे वाढवल्यास किंवा घराबाहेर काढल्यास त्याच्यावर कारवाई होते. तसेच, अत्यावश्यक सोई-सुविधांचा पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा अजिबात नसल्यास भाडेकरू न्यायालयात दाद मागू शकतो.
घरमालकाचे हक्क : भाडेकरूने विनापरवानगी घरमालकाच्या जागेवर छोटे-मोठे बांधकाम केले तर त्याच्यावर कारवाई होते. त्याचप्रमाणे, भाडेकरू अवैध कामासाठी जागेचा वापर करत असल्यास किंवा जागेचे नुकसान केल्यास घरमालक कायद्याची मदत घेऊ शकतो.
याच्याशी संबंधित आणखी विषय :
भाडे करारनामा म्हणजे काय ? होम लोन साठी लागणारी कागदपत्रेShifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Related Questions
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
भाडेकरू कायदा
Rajnandini D
278Views
1 Year
2023-02-28T09:47:31+00:00 2023-06-16T16:25:55+00:00Comment
1 Answers
Share