Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय ?

view 4688 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
1 2023-03-15T13:14:26+00:00

बांधकाम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र (OC in Marathi) मिळवणे आवश्यक असते. हे प्रमाणपत्र तुमच्या प्रकल्पाची अधिकृतता प्रमाणित करते. जेणेकरून, तुम्ही भविष्यात त्या मालमत्तेशी संबंधित कामे सहज करू शकताल. जसे; मालकी हक्कावरून वाद उद्भवल्यास, कर्ज घेताना किंवा पाणी व वीज कनेक्शन घेताना भोगवटा प्रमाणपत्राला विशेष महत्व असते. हे प्रमाणपत्र तुमचे प्रकल्प सर्व बांधकाम नियमांनुसार बांधले गेले असल्याची पावती देऊ करते. म्हणून याचे महत्व लक्षात घेता, भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय, ते कसे काढले जाते याविषयी तुम्हांला माहिती असावी.  

प्रॉपर्टी संदर्भातील कायदेशीर कामांसाठी नो ब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विससोबत जरूर संपर्क करा

  

   

भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate in Marathi)

काढण्यासाठी बांधकामाचे प्रकल्प पूर्ण झाल्यावर अर्ज करावे. मालमत्तेचे मालक म्हणून तुम्ही नगरपालिकेकडे हा अर्ज करू शकता. त्यासाठी तुमच्याजवळ OC च्या मंजूरीकरिता आवश्यक ती कागदपत्रे तयार असावीत. जसे,

  • बांधकाम सुरू झाल्याचे व पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

  •  

    मालमत्ता कर भरल्याची पावती  

  •  

    बिल्डिंगला मान्यता मिळाल्याची पावती

तुमच्या अर्जासोबत उपरोक्त कागदपत्रे सादर करावे. अर्ज पडताळणीनंतर ३० दिवसांत तुम्हांला कायदेशीररित्या OC अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळते. OC च्या बाबतीत जर विकसकाकडून फसगत होत असल्यास तुम्ही RERA च्या रेग्युलेशन अँड डेवलपमेंट एक्ट अंतर्गत तक्रार करू शकता.  

याच्याशी संबंधित विषय  :

म्हाडा लॉटरी  महारेरा म्हणजे काय ?  

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners