कार्पेट एरियाला मराठीत चटई क्षेत्र असे म्हटले जाते. घरात जिथे कार्पेट अंथरता येते ते क्षेत्र कार्पेट एरिया म्हणून ओळखले जाते. घर किंवा एखादी संबंधित मालमत्ता खरेदी करताना कार्पेट एरिया म्हणजे काय (Carpet area in Marathi), या एरियाचा विचार कुठे व का केला जातो याबद्दल आवश्यक ती माहिती तुम्हांला असायला हवी.
कार्पेट एरिया मोजताना घराच्या भिंती, गॅलरी किंवा बाल्कनी यांचे क्षेत्रफळ विचारात घेतले जात नाही. त्यांना धरून जे क्षेत्रफळ असते त्याला टोटल बिल्ट अप एरिया म्हणजे एकूण बांधकाम क्षेत्र म्हणतात. तसेच, जे क्षेत्र सामाईक वापरासाठी असते जसे बिल्डिंगचा जिना, लिफ्ट, गार्डन, स्विमिंग पूल यांचा समावेश असल्यास त्याला सुपर बिल्ट अप एरिया असे म्हणतात. रेराच्या कायद्यांतर्गत, वितरक/बिल्डरने खरेदीदाराला मालमत्तेसंदर्भात योग्य तपशील देणे बंधनकारक आहे. विक्री करारात नमूद केलेल्या व प्रत्यक्ष पाहणीतल्या मालमत्तेच्या क्षेत्रात तफावत आढळल्यास तुम्हांला परतावा मागण्याचा हक्क असतो.
तुमच्या घरासाठी नो ब्रोकरच्या प्रोफेशनल होम इंटेरियर सर्विसेस् चा एकदा अवश्य लाभ घ्या
कार्पेट एरियाची गणना करण्यासाठी एक विशिष्ट सूत्र असते. जे कॉन्ट्रॅक्टर्स, सिविल इंजीनियर्स, वास्तुविशारद वापरतात. ज्यामध्ये प्रत्यक्ष वापरत येणाऱ्या क्षेत्रांतून भिंतींच्या जाडी वजा केल्या जातात.
संबंधित आणखी विषय :
म्हाडा लॉटरी भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय ?Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
कार्पेट एरिया म्हणजे काय ?
Pankaj P
2118Views
1 Year
2023-02-16T12:48:23+00:00 2024-06-20T13:23:27+00:00Comment
1 Answers
Share