Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Legal / Documentation / डोमासाईल म्हणजे काय?
Q.

डोमासाईल म्हणजे काय?

view 23784Views

1 Year

Comment

1 Answers

Send
3 2023-06-20T14:14:39+00:00
Best Answer

कायदेशीररित्या कोणतंही काम व्हावं म्हणजे काही महत्वाची कागदपत्रं प्रस्तुत करावीच लागतात; त्याला पर्याय नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत तसेच मृत्यूनंतरसुद्धा ठराविक कागदपत्रांचे महत्व कमी होत नसते. उदाहरण घ्यायचं झालं तर जन्म-मृत्यूदाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, वोटर आयडी, लीविंग सर्टिफिकेट, इनकम सर्टिफिकेट, लाइटबिल, पाणीबिल वगैरे... ही यादी अजून फार मोठी असू शकते; जी स्वत:चं किंवा घराचं तसंच शिक्षण-व्यवसायाच्या अस्तित्वाचं वेळोवेळी पुरावा देते. इथं domicile certificate in marathi याबाबत चर्चा करू कारण हेसुद्धा एक महत्वाच्या प्रमाणपत्रांपैकी एक आहे.

प्रॉपर्टी खरेदी-विक्री दरम्यानच्या कायदेशीर प्रक्रियेत नोब्रोकर प्रोफेशनल लीगल टीमला अवश्य भेटा नोब्रोकरच्या होमलोन एक्स्पर्ट्सशी चर्चा करून तुमच्या नव्या घराचे उत्तम नियोजन करू शकता

डोमासाईल म्हणजे काय ?

  • दहावी-बारावीनंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेताना, शासकीय नोकरीत दाखल होण्यासाठी तसेच काही शासकीय किंवा अन्य कायदेशीर व्यवहारात अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असते आता हे  ‘अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय’ या प्रमाणपत्राचे महत्व काय आहे, याची माहिती तुम्हांला असावीच.

  • domicile certificate mhanje kay तर एखादी व्यक्ति संबंधित ठिकाणची स्थानिक रहिवासी आहे असं अधिकृतरित्या प्रमाणित करणाऱ्या दाखल्याला अधिवास प्रमाणपत्र किंवा वय, राष्ट्रीयत्व आणि रहिवासी प्रमाणपत्र असे म्हणतात.

  • adhivas praman patra mhanje kay यासोबतच हे सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, डोमिसाईल सर्टिफिकेट कशासाठी बनवावे लागते, त्यासाठी अर्ज कुठे करावा या गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

  •   

    हा दाखला ऑफलाइन तसेच ऑनलाइन ‘आपले सरकार’च्या संकेतस्थळावर अप्लाय करून काढता येऊ शकतो; याकरिता साधारण 150-200 रुपये इतके शुल्क आकारले जाते आणि अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुम्हांला प्रमाणपत्र प्राप्त होते.

  • तुम्ही तहसीलदाराकडे किंवा महा ई-सेवा केंद्रात स्वयं-घोषणापत्र व खालील पुराव्यानिशी अर्ज दाखल करू शकता,

  1.  

    अर्जदाराची ओळख सांगणारे पुरावे : आधार कार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, फोटो इत्यादी

  2.  

    निवासाची ओळख सांगणारे पुरावे : लाइट बिल, रेशन कार्ड, प्रॉपर्टी कार्ड इत्यादी 

एकंदर वर दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून ‘डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे काय व त्याचे महत्व’ याबद्दल आवश्यक ज्ञान अवगत झाले आसवे.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

होम लोन साठी लागणारी कागदपत्रे घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे सोसायटी ना हरकत दाखला नमुना

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners