तसं पाहिलं तर बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत वर्गीकरण केले जाते; त्यांना रंग, चिन्हे दिले जातात. अशा वर्गीकरणामुळे संबंधित गोष्टी समजायला थोड्या सोप्या होतात, त्यांना विशिष्ट ओळख मिळते. जमिनीसुद्धा विविध झोन्समध्ये विभागल्या गेल्या आहेत, विशेषत: त्यांच्या वापरावरून त्यांचे झोन्स व नियम बनवले गेले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे ग्रीन झोन, आता ‘green zone land meaning in marathi काय आहे’ हे आपल्याला माहित असायला हवं.
प्रॉपर्टीसंबंधित कायदेशीर व्यवहारांत नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् तुमची नक्की मदत करतीलग्रीन झोन जमीन म्हणजे काय ?
भौगोलिकदृष्ट्या जमिनीचे प्रकार पडतात; त्यांपैकी मुख्य चार प्रकार म्हणजे ब्ल्यु झोन, रेड झोन, ग्रीन झोन आणि येलो झोन होय. पाण्याचे नदीचे क्षेत्र हे ब्ल्यु झोनमध्ये येते तसेच पुराचे पाणी येणारे धोक्याचे क्षेत्र हे रेड झोनमध्ये येतात. शेतीचे हरित क्षेत्र ग्रीन झोनमध्ये तर रहिवासी क्षेत्र हे येलो झोनमध्ये समाविष्ट असतात.
ग्रीन झोन जमिनीचे नियम :
ग्रीन झोनमध्ये रहिवासी बांधकाम करण्यास परवानगी दिली जात नाही; पण शेतीसंबंधीत संस्थेच्या बांधकामास मंजूरी मिळते जसे गोदाम, भाजीपाला-खाद्यपदार्थ साठवण, शेतिसंशोधन, इत्यादि.
या जमिनीवर तुम्ही एक मजल्याचा फार्महाऊस बांधू शकता; परंतु त्या जमिनीवर शेतपिक असणं आवश्यक असतं.
ग्रीन झोन लँड ना विकास झोन म्हणूनही ओळखले जाते. या जमिनीवर कुक्कुटपालन, सार्वजनिक किंवा खासगी पार्क या कारणासाठी वापरण्याची अनुमति असते.
म्हणजेच, या हरित भूमीवर तुम्ही शेतीशी पूरक असलेले व्यवसाय करू शकता. पण, निवासी बांधकाम येथे करण्यास मनाई असते.
तर आता वरील माहितीवरून तुम्हांला green zone meaning in marathi समजले असेल आणि त्याचबरोबर त्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचे नियमसुद्धा लक्षात आले असतील.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
NA प्लॉट म्हणजे काय ? गायरान जमीन कशी नावावर करावी ? 1 एकर म्हणजे किती गुंठेYour Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
ग्रीन झोन जमीन म्हणजे काय?
Ashalata V
4436 Views
1 Answers
1 Year
2023-04-18T19:49:40+00:00 2023-06-16T16:10:51+00:00Comment
Share