माणसाच्या प्रमुख गरजांपैकी एक म्हणजे ‘घर’. प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वत:चं घर असावं. ते साकार करण्यासाठी ज्याचे-त्याचे आपापल्यापरीने प्रयत्न चालू असतात. त्यासाठी ‘होम लोन’ चा एक पर्याय उपलब्ध आहे. पण, ते होम लोन सहज पास होत नाही. त्यासाठी तुम्हांला गृह कर्ज बद्दल माहिती असावी. त्याचे काही नियम व अटी असतात. त्यांची पूर्तता झाल्यानंतर तुमच्या घरासाठीच्या लोनचा अर्ज विचारात घेतला जातो. त्यासाठी होम लोन साठी लागणारी कागदपत्रे तुम्हांला सादर करावी लागतात.
तुम्हांला होम लोन घ्यायचं असेल तर नो ब्रोकर प्रोफेशनल होम लोन एक्स्पर्टशी नक्की कॉन्टॅक्ट करागृह कर्ज कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत; ज्यामध्ये तुमची ओळख, तुमचे उत्पन्न तसेच तुमची मालमत्ता यांच्या संबंधित अधिकृत कागदपत्रांचा समावेश होतो.
पॅन कार्ड व आधार कार्ड
मतदान ओळखपत्र
रेशन कार्ड
ड्रायविंग लायसेन्स
लाइट बिल किंवा पाणी बिल पावती
फोटो व स्वाक्षरी
अलॉटमेंट नंबर किंवा एनओसी
बिल्डर किंवा विक्रेत्याला केलेली पेमेंट पावती
मालमत्ता कर पावती
वेतन प्रमाणपत्र
मागील २ वर्षांचा फॉर्म-१६
बँकेचे स्टेटमेंट
मागील कर्जाचे विवरण पत्र
उपरोक्त कागदपत्रांपैकी तुम्हांला home loan sathi lagnare kagad patra प्रस्तुत करावीत. त्यांची पडताळणी होते. दरम्यान काही त्रुटी आढळल्यास तुमचा अर्ज रद्द होण्याची शक्यता असते. म्हणून अधिकृत कागदपत्रेच सादर करावी.
याच्याशी संबंधित विषय :
कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय ? सिबिल स्कोर म्हणजे काय ? चक्रवाढ व्याज म्हणजे काय ?Your Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
होम लोनसाठी लागणारी कागदपत्रे
Abhishek
1074 Views
1 Answers
1 Year
2023-02-16T12:41:38+00:00 2023-06-16T17:00:46+00:00Comment
Share