प्रत्येकाच्या आयुष्यात मालमत्तेचं किंवा वस्तूचं एक वेगळं मूल्य असतं. त्याच्यासोबत त्या संबंधित व्यक्तीचे भावनिक-व्यावहारिक नातं जडलेलं असतं. प्रॉपर्टीच्या स्वरूपावरून त्यांची दोन प्रकारांत विभागणी सर्वमान्य आहे, ते दोन प्रकार स्थावर आणि जंगम या नावांनी प्रचलित आहेत. आता या दोन्हींत काय फरक आहे ते बघूया त्यासाठी आधी स्थावर मालमत्ता म्हणजे काय (immovable property meaning in marathi) याबद्दल माहिती घेऊ.
नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसला कॉन्टॅक्ट करून मालमत्तेसंदर्भातील कायदेशीर कामांची पूर्तता कराज्या प्रॉपर्टीला एक जागेहून दुसऱ्या जागी हलवता येत नाही किंवा जी मालमत्ता स्थिर आहे तिला स्थावर मालमत्ता असे संबोधले जाते. इंग्रजीत या मालमत्तेला Immovable Property असे म्हणतात.
तर, जी प्रॉपर्टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते; जी मालमत्ता अस्थिर असते तिला जंगम मालमत्ता असे म्हणतात. इंग्रजीत या मालमत्तेला Movable Property म्हणून ओळखले जाते.
या दोन्हींचे उदाहरण येथे पाहूया जे आपल्या सर्वांना ज्ञातच आहेत,
स्थावर मालमत्ता | जंगम मालमत्ता |
शेत/बाग |
वाहन |
झाड |
लाकूड |
प्लॉट |
चलन |
घर |
दागिने |
कारखाना |
फर्निचर |
अर्थात sthavar malmatta in marathi सांगायचं झालं तर जी मालमत्तेचे जमिनीशी घट्ट नाते आहे ती मालमत्ता होय. ही स्थावर मालमत्ता रियल इस्टेट म्हणून प्रसिद्ध आहे.
जंगम मालमत्तेची नोंदणी करणे बंधनकारक नाही ती सहज हस्तांतरित करता येते पण स्थावर मालमत्तेची अधिकृतरीत्या नोंदणी करावी लागते आणि ही मालमत्ता सहजासहजी हस्तांतरित करता येत नाही; त्यासाठी कायदेशीर कागदपत्रे प्रस्तुत करावी लागतात.
तर अशाप्रकारे sthavar malmatta meaning in marathi त्या प्रॉपर्टीचे गुणधर्म तसेच व्यवहाराचे नियम तुमच्या लक्षात आले असावेत.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
मालमत्ता कर म्हणजे काय ? तारण म्हणजे काय ? मालमत्ता हस्तांतरण कायदा
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
स्थावर मालमत्ता म्हणजे काय?
Abhilasha
2389Views
1 Year
2023-04-10T17:06:43+00:00 2023-06-16T16:01:01+00:00Comment
1 Answers
Share