Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Vastu / वास्तुशास्त्रानुसार घराचा जिना कोणत्या दिशेला असावा
Q.

वास्तुशास्त्रानुसार घराचा जिना कोणत्या दिशेला असावा

view 2259Views

1 Year

Comment

1 Answers

Send
-1 2023-06-20T13:51:36+00:00

घरातल्या जिन्यामुळे वर-खाली करणे सोपे होते; जिन्याविना गच्चीवर किंवा वरच्या मजल्यावर पोहोचता येतच नाही शिवाय लिफ्ट ही संकल्पना सगळ्या घरांना लागू होणारी नाही. घरातला एक महत्वाचा भाग म्हणून जिना कसा असावा याबद्दल वास्तुअभ्यासात वर्णिले आहे म्हणजे जिन्याच्या पायऱ्या, त्याचा रंग, त्याची दिशा, डिजाइन इत्यादी जिन्यासंबंधीच्या गोष्टी त्यांत नमूद आहेत. तर,  ‘वास्तुशास्त्रानुसार घराचा जिना कोणत्या दिशेला असावा’ याचे उत्तर येथे जाणून घेऊ. 

ए-वन घरगुती सेवांचा लाभ घेण्यासाठी नोब्रोकर प्रोफेशनल होम सर्विसला घरबसल्या संपर्क साधा

घराचा जिना कोणत्या दिशेला असावा ?

  • जिन्याच्या पायऱ्यांची संख्या विषम असावी. जिना हा सरळ असावा तो चक्रिय किंवा नागमोडी वळणाचा असू नये.

  • ‘jina kontya dishela asava’ याकरिता वास्तुशास्त्रात दक्षिण, पश्चिम तसेच नैऋत्य दिशा उचित असल्याचे नमूद आहे. या दिशांना जिन्याचे बांधकाम झाले तर घरात सकारात्मक ऊर्जेचे वहन होत राहते.    

  • त्याचप्रमाणे जिना चढताना तुमचे मुख पश्चिम किंवा दक्षिण दिशेला आणि उतरतेवेळी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. जिन्याचे बांधकाम उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे होणे योग्य मानले जाते.   

  •  

    जिना कोणत्या दिशेला असावे त्याचप्रमाणे जिना कोणत्या दिशेला नसावा हे जाणून घेणेसुद्धा तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल तर उत्तर दिशेला, ईशान्य उपदिशेला व मेन गेटच्या समोर जिना बांधणे टाळावे.

  •  

    जिन्याखाली संडास-बाथरूम किंवा देवघर नसावे तिथे कोणत्याही प्रकारचे तुटके-फुटके किंवा निरुपयोगी समान ठेऊ नये.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा शौचालय कोणत्या दिशेला असावे वास्तुशास्त्रानुसार घराचा रंग कसा असावा

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners