दरवाजे-खिडक्यांशिवाय घर अपूर्णच; कारण, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घराला दरवाजे-खिडक्या असायलाच पाहिजेत. ही दारं-खिडक्या माध्यम बनून घरातल्यांना बाहेरील वातावरणाच्या संपर्कात ठेवतात. वास्तुशास्त्रात दरवाजे-खिडक्यांचे आकार, दिशा, रंग इत्यादींविषयी नियम सांगितले आहेत त्या नियमांना धरून चालल्यास दोष उत्पन्न होणार नाहीत एकाअर्थी घराचे भलेच होईल. त्यासाठी येथे घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा, याची आधी रीतसर माहिती घेऊ.
तुमची गृहरचना नूतनिकृत करण्यासाठी नोब्रोकर प्रोफेशनल होम रिनोव्हेशन सर्विसची आत्ताच भेट घ्याmain door direction as per vastu shastra in marathi :
घरात नकारात्मक हवेचा शिरकाव रोखण्यासाठी ‘घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा’ याचे भान असणे आवश्यक असते जेणेकरून चुकीच्या दिशेला दरवाजे-खिडक्या बांधण्याचे नियोजन टळेल आणि वास्तूदोष उद्भवणार नाही.
घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावे ?
दिशा-उपदिशांचा एक विशिष्ट प्रभाव असतो त्या-त्या दिशेला जर अनुरूप स्थान, वस्तू किंवा कृतीचे प्रयोजन जुळून आले तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या घरासाठी शुभफलदायी सिद्ध होते.
gharacha darwaja kontya dishela asava यासाठी वास्तुशास्त्रात पूर्व, पश्चिम, उत्तर व ईशान्य या दिशा अनुकूल असल्याचे सांगितले आहे.
या दिशांना मेन गेट असल्यास घरातल्या लोकांचे स्वास्थ्य स्वस्थ राहते. घरातल्या आर्थिक समस्या कमी होऊन समृद्धीचे द्वार उघडतात.
‘घराचा दरवाजा कोणत्या दिशेला पाहिजे’ याप्रमाणेच ‘दरवाजा कोणत्या दिशेला नसावा’ यासाठी दक्षिण, वायव्य, आग्नेय, नैऋत्य या दिशा अनुचित मानल्या जातात.
gharcha darwaja kontya dishela asava याबरोबरच त्या मुख्य दरवाज्यासमोर संडास-बाथरूम नसावे तसेच त्यावर खांब, झाड यांची सावली त्यावर पडू देऊ नये हे देखील ध्यानात ठेवावे.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
झोपण्याची योग्य दिशा कोणती वास्तुशांती का करावी तुळस कोणत्या दिवशी लावावीYour Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा?
Shivam
2320 Views
1 Answers
1 Year
2023-06-12T15:42:51+00:00 2023-06-27T14:04:30+00:00Comment
Share