घरात बरकत असावी, कधीही आर्थिक चणचण भासू नये असंच आपल्याला वाटतं असतं. आपण करत असलेल्या कष्टाचं चीज होऊन घरात समृद्धी नांदावी हीच प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी आपण वास्तुशी निगडीत दिशा, पूजा आदी गोष्टी रीतसर करत असतो. मनी प्लांटसुद्धा त्यापैकीच एक होय. आता ते ‘मनी प्लांट कोणत्या दिशेला लावावे’ म्हणजे त्याचा प्रभाव राहिल हे जाणणेही गरजेचे आहे.
नो ब्रोकर प्रोफेशनल होम सर्विसशी संपर्क साधून तुमच्या घराशी संबंधित उत्तम सेवांचा अनुभव घ्या
वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पहिले तर मनी प्लांटला खूप महत्व आहे. घरात किंवा ऑफिसमध्ये बरेच जण हे प्लांट लावण्याला प्राधान्य देतात. मनी प्लांट कसे, कुठे लावावे याचेसुद्धा काही नियम आहेत. तर, हे मनी प्लांट अर्थात मराठीत पैशाचे झाड, नेहमी आग्नेय या उपदिशेला म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशेला लावले पाहिजे. ते कधीच, ईशान्य उपदिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला लावू नये अन्यथा त्याचा नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता असते. तसेच, मनी प्लांट कधीही घराच्या बाहेर लावू नये ते घरातच लावावे. घरात लावतानाही ते कुणाच्याही सहज नजरेस पडेल अशा पद्धतीने लावू नका. एखाद्या कोपऱ्यात लावा किंवा समोर न ठेवता जरा मागे ठेवा पण योग्य दिशा तुमच्या लक्षात असू द्यात.
तुमच्या घराच्या अंतर्गत संरचनेसाठी नो ब्रोकर प्रोफेशनल होम इंटिरियर सर्विसेस् ला संपर्क करा
मनी प्लांट वास्तु
(money plant vastu in marathi) सोबतच त्या झाडाची पाने कोमेजू देऊ नका, त्याला वेळेवर योग्य प्रमाणात पाणी देत चला. शिवाय, घरात किंवा ऑफिसमध्ये तुम्ही लावलेलं मनी प्लांट हे वरच्या दिशेने वाढत जाईल अशी व्यवस्था करा; जर प्लांट खालच्या दिशेने वाढू लागले तर ते एक अशुभ संकेत असेल. या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेऊन तुम्ही घरात मनी प्लांट लावलात तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा भरभराट घेऊन येईल.
संबंधित विषय येथे वाचा :
वास्तुशांती का करावी ? वास्तुशास्त्रानुसार घराचा रंग कसा असावा ?Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
मनी प्लांट कोणत्या दिशेला लावावे?
Bhagirathi
390Views
1 Year
2023-03-20T12:52:47+00:00 2023-06-16T15:07:06+00:00Comment
1 Answers
Share