Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Payment / Piped Gas Bill / नवीन गॅस कनेक्शन कागदपत्रे
Q.

नवीन गॅस कनेक्शन कागदपत्रे

view 1797Views

1 Year

Comment

1 Answers

Send
0 2023-03-15T14:15:43+00:00

गॅस कनेक्शनसुद्धा माणसाच्या महत्वाच्या गरजांपैकी एक आहे. गॅसचं नवीन कनेक्शन घेताना काही औपचारिक प्रकिया पूर्ण कराव्या लागतात. अधिकृत कागदपत्रांची पुष्टी तुम्हांला करावी लागते, त्याच्या आधारे तुम्हांला नवं कनेक्शन दिलं जातं. म्हणून ‘नवीन गॅस कनेक्शन कागदपत्रे कोणती’ याची  माहित असावी.

आवश्यक घरगुती सेवांचा लाभ घेण्यासाठी नो ब्रोकर प्रोफेशनल होम सर्विसेस् सोबत संपर्क साधा     

नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज देताना रहिवासी व स्वत:ची ओळख देणाऱ्या पुराव्याची कागदपत्रे लागतात,

  • अचूक भरलेला अर्ज

  • आधार कार्ड

  •  

    पॅन कार्ड

  •  

    मतदार ओळखपत्र

  •  

    लाइट बिल

  •  

    फोटो व स्वाक्षरी

  •  फ्लॅटचे वितरण पत्रक

  • भाडे करारनामा

  • घराचे नोंदणीपत्र

  • कर भरत असल्याची पावती

तुमच्या स्वयंपाकघर स्वच्छतेसाठी नो ब्रोकर प्रोफेशनल किचन क्लीनिंग सर्विसला नक्की संपर्क करा 

घर बदलल्यानंतर नवीन गॅस कनेक्शन कसे मिळते ?

आता नवीन गॅस कनेक्शन ऑनलाइन मिळवण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. एलपीजी गॅस कनेक्शनच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा. तुमचं गॅस कनेक्शनसाठी नवीन ग्राहक रजिस्ट्रेशनचा फॉर्म नीट भरा. आवश्यक ती माहिती भरून तो फॉर्म सबमिट करा. व्हेरीफिकेशन झाल्यानंतर त्याची प्रिंट व पैसे जमा करा. तुमची सिलिंडर बूकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हांला घरपोच गॅस कनेक्शनची सेवा मिळेल. तुम्ही स्थलांतर केल्यानंतर ऑनलाइन औपचारिक कागदपत्रे सादर करून सहज नवीन गॅस कनेक्शन मिळवू शकता.  

याच्याशी संबंधित विषय :

पॅन कार्ड कसे काढावे ? वीज बिल ऑनलाइन भरणे 

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners