Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

ना हरकत प्रमाणपत्र अर्ज नमुना?

view 11218 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
2 2023-04-27T00:04:03+00:00

व्यवहार म्हटले की कागदपत्रे आलीच त्याशिवाय त्या व्यवहारांना सार्थकता येत नाही. प्रत्येक कागदपत्राला विशेष महत्व आहे. त्यांपैकीच एक म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) होय, जे व्यक्ति किंवा संस्थेद्वारे दिले जाते. आता ‘ना हरकत प्रमाणपत्र अर्ज नमुना

’ म्हणजे काय, त्याचे काय महत्व असते, हे माहित करून घेऊया.

प्रॉपर्टीच्या कागदपत्रांसंदर्भातील कायदेशीर कामांसाठी नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ला भेट द्या

na harkat praman patra :

  1. एखादे व्यवहार, व्यवसाय किंवा अन्य गोष्टींच्या पूर्ततेत कोणतीही हरकत किंवा आक्षेप नसल्याचे तसेच भविष्यात कायदेशीर समस्या न उद्भवण्यासाठी प्रमाणित केलेले दस्त म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र (no objection certificate in marathi) होय. 

  2. मालमत्तेच्या व्यवहारांत जमिनीची मालकी हस्तांतरण प्रक्रियेत एनओसी गरजेची असते. जर इच्छापत्र नसेल तर संबंधित वारसदारांचे ना हरकत प्रमाणपत्र, शपथपत्र प्रस्तुत करणे आवश्यक असते. मालमत्तेची वाटणी विनाआक्षेप होत असल्याचे ते सबूत असते. 

  3. ना हरकत प्रमाणपत्र नमुना pdf तुम्हांला सहज उपलब्ध होईल ते तुम्ही पाहू शकता.

    जर एखाद्या संस्थेकडून तुम्हांला एनओसी हवा असेल तर तुमचा जो काही कंटेंट आहे त्याच्याआधारे एक पत्र लिहून अर्ज करावे, सोबत पुरावेसुद्धा जोडावेत. 

  4. शक्यतो, आता प्रिंटेड अर्ज दिले जातात तर त्या अर्जावर तारीख असावी. टायपिंग मिस्टेक नसावी. डाव्या बाजूला त्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव, पत्ता लिहावे. मध्यभागी विषय जसे ‘ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत’. त्याखाली तुमचे म्हणजेच अर्जदाराची ओळख. 

  5. समर्पक शब्दांत तपशील लिहिलेला असावा.

    ना हरकत प्रमाणपत्र जर तुम्हांला ग्रामपंचायतीकडून मिळवायचे असेल तर तुमचे काम नमूद करून परवानगी मिळण्याची विनंती करावी.

एनओसी बऱ्याच कारणांसाठी लागू शकते, जसे-

  • प्रॉपर्टी व्यवहार करताना

  • व्हिसा काढताना

  • नोकरीच्या ठिकाणी, कॉलेजमध्ये किंवा बँकेत

  • ठिकाण भेटीसाठी

  • विशेष संमेलनात सहभागी होण्यासाठी

  • टॅक्स प्रकरणात तसेच न्यायालयीन कामात एनओसी लागते

ना हरकत प्रमाणपत्र  काय असते, त्यासाठी अर्ज कसा करायचा,

na harkat praman patra format in marathi याविषयी आपण येथे चर्चा केली. भविष्याच्या दृष्टीने याचे काय महत्व आहे, हे तुमच्या ध्यानात आले असावे.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय ? भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय ?  उत्पन्न प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners