बऱ्याच व्यवहाराच्या ठिकाणी पॅन कार्ड हे बंधनकारक असते. म्हणून बहुतेक जणांना पॅन कार्ड काढण्याची गरज भासते. त्या व्यक्तीच्या व्यवहारापरत्वे कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे विशेषत: बँकेतील जास्त रकमेच्या व्यवहारासाठी तसेच करविषयक व्यवहाराकरीता हे कार्ड तुमच्याजवळ असावे लागते. पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया काय आहे, याची माहिती तुम्हांला असेल हवी. तर, या पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे कोणती, ते इथे पाहूया. तुमच्या सोयीनुसार ऑफलाइन किंवा ऑनलाइन यांपैकी एका पद्धतींचा अवलंब करून तुम्ही हे कार्ड काढू शकता.
आवश्यक घरगुती सेवांचा लाभ घेण्यासाठी नो ब्रोकर प्रोफेशनल होम सर्विसेस् सोबत संपर्क साधापॅन कार्ड डोकमेंट्स :
पॅन कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे लागतात, त्यामध्ये तुमची व तुमच्या पत्त्याची ओळख सांगणाऱ्या अधिकृत पुराव्यांचा अंतर्भाव होतो.
योग्य माहितीनिशी भरलेला अर्ज
मतदान ओळखपत्र
जन्मदाखला
आधार कार्ड
फोटो व स्वाक्षरी
रेशन कार्डची प्रत
ड्रायविंग लायसेन्स किंवा पासपोर्ट
या सर्व अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतर भारतीय आयकर विभागाकडून अधिकृतरित्या तुमचे पॅन कार्ड प्रमाणित केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण ३० ते ४५ दिवसांचा अवधी लागू शकतो. ते कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पोहोचवले जाते. तुमच्या कागदपत्रांत काही त्रुटि आढळल्यास ते रद्द होऊ शकते.तर अशाप्रकारे, pan card sathi lagnare kagadpatre कोणकोणती, याविषयी समर्पक माहिती तुम्हांला मिळाली असेल.
संबंधित विषय :
होम लोन साठी लागणारी कागदपत्रे नवीन गॅस कनेक्शन कागदपत्रेYour Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
पॅन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे?
Bhavana H
5281 Views
1 Answers
1 Year
2023-02-16T12:22:09+00:00 2023-06-16T16:55:53+00:00Comment
Share