PF ज्याचा लॉन्गफॉर्म आहे प्रोव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधी याचे दोन प्रकार पडतात एम्प्लॉयी प्रोव्हिडंट फंड (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) जी संबंधित संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारीतली ठराविक सुरक्षित रक्कम असते तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) या योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतात जी शासनातर्फे राबविली जाते. आता हा pf kasa kadhaycha त्याची प्रोसेस पाहू.
घरासाठी लोन घ्यायचं असेल तर नोब्रोकरच्या प्रोफेशनल होम लोन एक्स्पर्ट्सना जरूर भेट द्या तुमच्या मालमत्तेच्या नियोजनासाठी नोब्रोकर प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्विसेस् ला नक्की कॉन्टॅक्ट कराpf withdrawal rules in marathi :
नोकरीवर असताना काही कारणास्तव तुम्हांला जर अडवांस पीएफ काढायचा असेल तर तुम्ही फॉर्म क्रमांक ३१ भरून क्लेम करू शकता.
आणि नोकरी सोडल्यानंतर pf कसा काढावा याचं उत्तर आहे फॉर्म क्रमांक १९. त्याचप्रमाणे, पीएफसोबत पेंशन काढण्यासाठी तुम्हांला १० सी हा फॉर्म भरावा लागेल.
ऑनलाइन पीएफ कसा काढायचा, त्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात यासंदर्भात पुरेपूर माहिती याठिकाणी मिळेल.
ऑनलाइन पीएफ पैसे काढण्याची प्रक्रिया,
सर्वप्रथम EPFO ची अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तिथे लॉगिन करा. स्क्रीनवर ओपन झालेल्या पेजच्या उजव्या बाजूला तुम्हांला तुमचे डिटेल्स दिसतील.
online pf kadhane यासाठी तिथेच समोर दिसणाऱ्या काही पर्यायांपैकी ऑनलाइन सर्विसेस यावर क्लिक करा व तुम्हांला ज्या पीएफसाठी क्लेम करायचं आहे, ते सिलेक्ट करा.
ईपीएफ पैसे काढणे ऑनलाइन यासाठी तुमच्या संबंधित फॉर्मवर बँक अकाऊंटचे शेवटचे ४ डिजिट टाकून ते वेरीफाय करून घ्या.
तुम्हांला त्यावर डेट ऑफ एक्जिट कारणासहित मेंशन करावी लागेल जर अडवांस पीएफसाठी अप्लाय करत असाल तर फॉर्म क्रमांक ३१ मध्ये सुद्धा कारण सांगावे लागेल.
तुमचे बँक अकाऊंट वेरीफाय झाल्यावर तिथे नंबरसमोर ग्रीन टिक मार्क दिसेल, आता तुम्ही ऑनलाइन पीएफ क्लेम प्रोसीड करू शकता.
त्यानंतर दुसरं पेज ओपन होईल जिथे तुम्हांला तिथली सगळी माहिती रीचेक करायची आहे, पॅन नंबर अपडेटेड आहे का, याची प्राधान्याने खात्री करून घ्या.
तुम्ही पीएफ आणि पेंशनसाठीचे दोन्ही क्लेम फॉर्म एकाचवेळी भरू शकत नाही, एका वेळी एक भरू शकता त्याप्रमाणे पर्याय निवडा.
तसेच, तुम्हांला १५ जी हा फॉर्म भरून त्याच्या हार्डकॉपीची फाइल अपलोड करावी लागेल. ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम असेल तर हा फॉर्म त्या रकमेवर लागणारा टीडीएस वाचवतो.
शेवटी तुमचा पत्ता टाइप करून आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी मिळवा, तो पुढे रकान्यात एन्टर करून फॉर्म सबमिट करा.
तुम्ही पीएफ पैसे काढण्यासाठी उमंग एप इंस्टॉल केल्यानंतर त्यातील EPFO ऑप्शनवर क्लिक क्लिक करा. तिथे लॉग इन करून तुम्हांला क्लेम रेझ करता येते.
तर या सगळ्या माहितीवरून pf kasa karaycha किंवा pf कसा काढायचा याविषयीची आवश्यक माहिती प्राप्त झाली असावी, ऑनलाइन पीएफ काढताना दिलेल्या पायऱ्यांची पूर्ती करा.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
आयटी रिटर्न म्हणजे काय EMI Mhanje Kay रेडी रेकनर म्हणजे कायYour Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
PF कसा काढावा?
Aniket W
347 Views
1 Answers
1 Year
2023-04-18T19:48:25+00:00 2023-06-16T16:10:09+00:00Comment
Share