सर्व्हे नंबर राज्य प्राधिकरणाद्वारे प्रदान केले जाते. या विभागाचे अधिकारी जमिनींना भेट देऊन त्यांच्या सीमा निर्धारित करतात. तसेच, त्यांच्याकडून जमिनीचे मालकी हक्क, क्षेत्रफळ व जमिनीसंबंधी इतर तपशील घेतले जाते; जे त्या जमिनीच्या नकाशात नमूद असते. ही सगळी माहिती महसूल विभाग सुरक्षित ठेवतो व सर्वेक्षण विभाग त्या जमिनीचा सर्व्हे नंबर देऊ करतो. हा सर्व्हे नंबर कसा शोधायचा, यासंबंधीची माहिती तुम्ही अवश्य जाणून घ्यायला हवी.
प्रॉपर्टी संदर्भातील कायदेशीर कामांत नो ब्रोकरचे प्रोफेशनल लीगल सर्विस तुम्हांला योग्य ती मदत करेलऑनलाइन पद्धतीने तुमचा सर्व्हे नंबर शोधण्यासाठी खालील पायऱ्यांची पुष्टी करा,
महाराष्ट्र भुलेखच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
साइटवरच्या संबंधित ७/१२ च्या फॉर्ममध्ये जिल्हा, तालुका, गाव आदी तपशील भरा.
७/१२ फॉर्म महाराष्ट्र राज्याचा भूमापन क्रमांक दर्शवतो.
तपशील भरल्यानंतर जमिनीच्या नोंदी शोधण्याचे काही पर्याय तुम्हांला दिसतील.
जसे गट क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक, भूमापन क्रमांक इत्यादी पर्याय होय.
यांपैकी एका पर्यायाच्या मदतीने तुम्ही संबंधित जमिनीची तपशीलवार माहिती मिळवू शकता..
सर्व्हे नंबरमुळे जमिनीच्या विक्री किंवा खरेदीचे व्यवहार सुलभ होतात. या भू सर्वेक्षण क्रमांकामुळे फक्त त्या एकाच नाही तर आजूबाजूच्या जमिनीचीसुद्धा माहिती तुम्हाला मिळू शकते. जमिनीच्या अधिकाराबाबत वाद उद्भवल्यास किंवा एखादी चूक दुरुस्त करण्यासाठी सर्व्हे नंबरच्या आधारे तुम्ही राज्य प्राधिकरणाकडे अर्ज करू शकता.
संबंधित विषय :
७/१२ उतारा मालमत्ता कर म्हणजे काय ?Your Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Related Questions
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
सर्वे नंबर कसा शोधायचा ?
Shivraj J
2778 Views
1 Answers
1 Year
2023-02-16T12:38:44+00:00 2023-03-29T11:13:02+00:00Comment
Share