कोणतीही कृती जर योग्य पद्धतीने साकारली गेली तर तिचे परिणाम शुभफलदायक असतात. हे लक्षात घेऊन शास्त्रानुसार जर आपण चालू लागलो तर त्यात प्रत्येक गोष्टीचे सविस्तर मार्गदर्शन असल्याचे कळते. वास्तूअभ्यासात कोणत्या दिशेला कोणती क्रिया करणे योग्य अन् कोणती अयोग्य या बाबी ज्ञात होतात. जेवणे, झोपणे, अभ्यास करणे इत्यादी दैनंदिन क्रियांत सकारात्मक प्रभावासाठी दिशा बघितल्या जातात. तर याठिकाणी झोपण्याची योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊया.
घरगुति कामांसाठी नोब्रोकर प्रोफेशनल होम सर्विसच्या सवलतीच्या दरातील सेवांचा नक्की लाभ घ्याzopnyachi yogya disha :
वास्तुशास्त्र झोपण्याची योग्य दिशा म्हणजे पूर्व होय. तुम्ही झोपताना तुमचे डोके पूर्वेकडे असावे आणि पाय पश्चिमेकडे असावेत. तसेच, दक्षिणेकडे डोके करून झोपलात तरी चालेल पाय उत्तरेकडे असतील.
परंतु, पाय पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे राहतील अशा पद्धतीने झोपणे टाळावे याने अनारोग्याची समस्या उद्भवते जे की एक अशुभ संकेत आहे.
झोपण्याची दिशा कोणती चांगली आहे त्याच दिशेला झोपावे तुमचे चुकीच्या पद्धतीने झोपणे आजारास निमंत्रण देईल. दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास डोक्याशी संबंधित त्रास सहन करावा लागतो.
जास्त झोप व कमी झोप या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतात म्हणून उत्तम स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप ही अत्यंत महत्वाची बाब आहे.
दक्षिण आणि पूर्व दिशेला डोके करून झोपल्याने तुम्ही निरोगी व आनंदी राहताल कोणत्याही प्रकारचा तणाव तुमच्या मस्तकी राहणार नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातूनही हेच योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.
ईशान्य दिशेला डोके करून करून कधी झोपी जाऊ नका अशाने तुमच्या शरीरात व मनात नकारात्मक शक्तींचा शिरकाव होत राहतो.
अशाप्रकारे या माहितीतून तुम्हांला झोपण्याची शुभ दिशा कोणती हे ध्यानात आले असेल तर झोपताना यथाशास्त्र दिशा विचारात घ्यायला विसरू नका.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
मनी प्लांट कोणत्या दिशेला लावावे देवघरात शिवलिंग कसे ठेवावे आरसा कोणत्या दिशेला असावेYour Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Related Questions
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
झोपण्याची योग्य दिशा कोणती
Deepali
4020 Views
1 Answers
1 Year
2023-05-17T17:56:21+00:00 2023-05-24T22:43:19+00:00Comment
Share